‘Jewel Thief -The Heist Begins’चा आढावा:Saif Ali Khan आणि Jaideep Ahlawat यांची स्टायलिश पण कंटाळवाणी कहाणी.
- April 25, 2025
नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘Jewel Thief -The Heist Begins’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी फेरतो. Siaf Ali Khan आणि Jaideep Ahlawat यांसारख्या अनुभवी कलाकारांचा अभिनय असतानाही, हा चित्रपट केवळ स्टाईलमध्ये अडकून राहतो