“गली बॉय” आणि “NY Se Mumbai”: भारतीय हिप-हॉपचा जागतिक मंचावर झळकलेला प्रवास With American Rapper Nas
- April 23, 2025
भारतीय हिप-हॉपच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखली जाणारी “Gully Boy” ही चित्रपट आणि त्यातील “NY Se Mumbai” हे गाणं, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात एक नवा अध्याय लिहिते. American Rapper Nas